Saturday, October 1, 2022

कांदा उलाढालीत सोलापूर राज्यात अव्वल


सोलापूर बाजार समितीने कांदा खरेदी विक्रीत नवे उच्चांक स्थापित केलेत. ता. 7 डिसेंबरला 58099 क्विंटल आवक झाली होती. 24 तासांत इतक्या मोठ्या आवकेचा निपटारा होण्याची पहिलीच वेळ असावी. याच दिवशी 4000 रु. प्रतिक्विंटल सरासरी बाजारभाव होता. सुमारे 23 कोटींचा कांदा एकाच दिवशी विक्री झाला.

मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील कांद्याचे प्रमुख मार्केट म्हणून सोलापूर पुढे आले आहे. संपूर्ण भारतासाठी कांद्याचा होलसेलचा बेंचमार्क रेट सोलापूर बाजार समितीने प्रस्थापित केला आहे. बीडपासून ते बिदरपर्यंतच्या शेतकऱ्यांनी सोलापूर बाजाराला पसंती दिली आहे. संपूर्ण दक्षिण भारतासह थेट श्रीलंकेसाठी कांद्याचे महाद्वार म्हणून सोलापूर बाजार समितीकडे पाहिले जातेय.
आवक वाढली म्हणून बाजार बंद ठेवणाऱ्या अन्य कृऊबा समित्यांसाठी सोलापूर बाजार समितीतील कामकाज मार्गदर्शक ठरेल.
– दीपक चव्हाण, ता. 14 डिसेंबर 2019.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची