Sunday, May 22, 2022

सर्व पिकांच्या वाढीसाठी गन्ना मास्टर ड्रिप स्पेशल वापरा

कार्य:

  1. सर्व प्रकारची पिके, फळभाज्या व पालेभाज्या यांच्या जलद वाढीसाठी खास
  2. पिकांच्या मुळ्यांच्या जोमदार वाढीसाठी अत्यंत उपयुक्त.
  3. भरपूर, लांब व सक्रिय पांढऱ्या मुळ्या निर्माण होतात.
  4. मुळ्या खोलवर जाउन मातीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्यांचे शोषण करतात.
  5. खोड जाडसर होउन झाडाची झपाट्याने वाढ होते.
  6. इतर अन्नद्रव्ये प्रामुख्याने स्फुरदाचे शोषण व वहन वेगाने सुरू होते.
  7. वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारकक्षमता वाढते.
  8. वापरलेल्या खतांची उपलब्धता वाढून त्यांचा चांगला विनियोग होतो.
  9. ऊसासोबत इतर पिके, पालेभाज्या, फळभाज्या यांच्यासाठीही अत्यंत उपयुक्त.

प्रमाण:

ड्रिपद्वारे: 1 लिटर एका एकरसाठी
आळवणी: 1 लिटर / 200 ते 400 लिटर पाणी

संपर्क:

गन्ना मास्टर कस्टमर केअर 9145019000,7972967778

खालील लिंकवर क्लिक करून व्हाट्सएप वर संपर्क करू शकता.

https://api.whatsapp.com/send?phone=917470051005

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची