Saturday, January 28, 2023

कमर्शियल पोल्ट्री

कमर्शिअल पोल्ट्री एक आर्ट आहे. एक एंटरप्राइजिंग वर्क आहे. उद्यमशील, संवादपटू, कष्टाळू आणि आशावादी लोकच पोल्ट्रीत यशस्वी होतात.
इथे मी एका सामान्य घरातल्या नव्याने पोल्ट्रीत उतरलेल्या तरूणाची छोटी स्टोरी पोस्ट करणार आहे, ज्याने पुढील सर्व निकष पूर्ण करून दमदार सुरवात केली आहे.

 1. आधी कमी खर्चात छोटे युनिट उभारा
 2. स्थानिक पातळीवरच अंडी जिरवा, जवळपास नवे मार्केट शोधा
 3. तुम्ही प्रभाव टाकू शकाल अशी बॅंक शोधा
 4. छोट्या युनिट्समधून शिकल्यानंतर पुढे विस्तारित युनिट हाती घ्या
 5. घरचा पाठिंबा मिळवा.
 6. सरकारी सबसिडी, प्रोत्साहनाची माहिती काढून लाभ घ्या
 7. आपल्या असोसिएट लोकांचे नेटवर्क उभे करा, संपर्कात रहा
 8. अडचणींचे गाऱ्हाणे मांडू नका, उपाय सांगा, मदत मिळवा
  वरील आठ मुद्दे त्या तरूणाच्या स्टोरीवरून बतलेले आहेत…
 • दीपक चव्हाण, पुणे.

संबंधित लेख

2 COMMENTS

 1. I M INTERESTED IN AGRICULTURE BUSINESS LIKE …
  COMMERCIAL GOAT FARM
  COMMERCIAL POULTRY FARM
  ORGANIC FOOD PACKAGING. ..

  • If You are really interested in the agriculture system and agri related works then you must try intigreted farming systems in which you can start poultry farm, fish farm, hydroponic and other various techniques used in Agriculture system worldwide. You can visit our site for detailed information on hydroponic and other various techniques used in Agriculture system worldwide.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची